Get Mystery Box with random crypto!

पक्षी गणना करणारी माकूणसार पहिली ग्रामपंचायत : - बातम्यांमध्य | महाराष्ट्र वनरक्षक भरती 2022

पक्षी गणना करणारी माकूणसार पहिली ग्रामपंचायत :

- बातम्यांमध्ये का ?
पालघर जिल्ह्यात पक्षी गणना करणारी माकुणसार ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्थानकावरून अवघ्या पाच किमी अंतरावर माकुणसार हे गाव आहे.

- स्थानिक पातळीवर पक्षी गणना करुन घेणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत म्हणून माकुणसार ग्रामपंचायतीला बहुमान मिळाला आहे.

राष्ट्रीय पक्षी दिवस : 12 नोव्हेंबर