Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र वनरक्षक भरती 2022

Logotipo del canal de telegramas maharashtravanrakshakbharti - महाराष्ट्र वनरक्षक भरती 2022
Logotipo del canal de telegramas maharashtravanrakshakbharti - महाराष्ट्र वनरक्षक भरती 2022
Dirección del canal: @maharashtravanrakshakbharti
Categorías: Educación
Idioma: Español
Suscriptores: 14.35K

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


Los últimos mensajes 4

2023-06-03 10:54:26 वनरक्षक

तयार राहा आता "वनरक्षक" जाहिरात 15 जून ते 20 जून या दरम्यान येत आहे.

ज्याप्रमाणे तलाठी & राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती प्रोसेस चालू आहे झाली हे.. वनरक्षक पण लवकरच येत आहे...

Running चालू करा fast पाहीले 10 दिवस एक time करा नंतर दोन्ही टाईम चालू कराच
8.2K views07:54
Abrir / Cómo
2023-05-22 08:18:52
मानवी हस्तक्षेपामुळे हजारो प्राणी, वनस्पती संकटात..

Join @bhavivanrakshak
752 views05:18
Abrir / Cómo
2023-05-21 07:26:38 भावी वनरक्षक Test सिरीज


काल झालेल्या भावी वनरक्षक Demo TEST मध्ये 225 पैकी 20 मुलांना 54+ मार्क्स मिळाले आहेत... अजून अभ्यासाची खूप गरज आहे.

0.5 Negative Marking ची जास्तीत जास्त प्रॅक्टीस करणे गरजेचे आहे.

डेमो TEST सिरीज आवडली असल्यास YBD academy app download करा आणि टेस्ट जॉईन करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ybd.academy
448 views04:26
Abrir / Cómo
2023-05-21 07:16:29 Result Report for भावी वनरक्षक डेमो.pdf
605 views04:16
Abrir / Cómo
2023-05-21 07:13:17 पक्षी गणना करणारी माकूणसार पहिली ग्रामपंचायत :

- बातम्यांमध्ये का ?
पालघर जिल्ह्यात पक्षी गणना करणारी माकुणसार ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्थानकावरून अवघ्या पाच किमी अंतरावर माकुणसार हे गाव आहे.

- स्थानिक पातळीवर पक्षी गणना करुन घेणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत म्हणून माकुणसार ग्रामपंचायतीला बहुमान मिळाला आहे.

राष्ट्रीय पक्षी दिवस : 12 नोव्हेंबर
1.0K views04:13
Abrir / Cómo
2023-05-20 13:44:44
भावी वनरक्षक 20 टेस्ट सिरीज

DEMO टेस्ट ॲप वर टाकण्यात आलेली आहे सर्वांनी सोडवा....

Demo TEST आवडल्यास " भावी वनरक्षक टेस्ट " सिरीज नक्की जॉईन करून घ्या चांगली प्रॅक्टीस होईल आणि फायदा नक्कीच होईल.?

भावी वनरक्षक टेस्ट क्रमांक 3 हीच Demo Test ahe सर्वांनी सोडवा रात्री 11 वाजता मार्क्स लिस्ट ग्रूप वर टाकण्यात येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.ybd.academy

1.1K views10:44
Abrir / Cómo
2023-05-20 06:31:32 राज्याच्या वनविभागाला आता स्वतंत्र ध्वज; सैन्यदल, सीबीआय, पोलिस यांच्यानंतर मिळाला बहुमान

देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. त्यामुळे वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार आहे.

वनविभागाचा ध्वज हा हिरव्या, लाल रंगाचा आहे. यात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद वाक्य अंकित आहे. १९८८ च्या राष्ट्रीय वननीतीमध्ये हिरवा रंग हा ‘सिम्बॉल’ वनविभागाला प्राप्त झाला. लाल रंग म्हणजे ‘धरती माता’. या धरतीमुळेच सर्व जण श्वास घेतात. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा गोल्डन असून, वने, पाणी, हवा, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा रंग ठेवण्यात आला आहे.

अतिमहत्वाचे for #वनरक्षक

JOIN Telegram
@bhavivanrakshak
2.0K views03:31
Abrir / Cómo
2023-05-18 16:59:48 Result Report for राज्य आणि वृक्ष .pdf
6.5K views13:59
Abrir / Cómo
2023-05-18 16:21:16 खूप महत्वाची सूचना

काही अनोळखी व्यक्ती YBD Academy चे संस्थापक किंवा admin असे सांगून मुलांना आणि मुलींना फसवत आहेत...

त्यांच्यापून सावध राहा

YBD Academy चे 3 च नंबर आहेत.

अजित धराडे - 9139643199

योगेश धराडे - 9403169816
- 7057494493


या व्यतिरिक्त कोणीही तुमच्याशी YBD Academy च्या नावाने बोलत असेल तर,
त्वरित 9403169816 संपर्क करा.
7.0K views13:21
Abrir / Cómo
2023-05-18 12:47:49

फक्त 11 मुलांना 54+ मार्क्स मिळाले आहेत.

Practice शिवाय काही नाही.

वनरक्षक मध्ये सोप नाही 54+ मार्क्स घेणे.
7.5K views09:47
Abrir / Cómo